&

फाळणीच्या वेदना

0 Ratings

फाळणीच्या वेदना एक विस्मृत नरसंहार हा सांस्कृतिक वार्तापत्राचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित झालेला विशेषांक आहे. भारतावर फाळणीचे महासंकट पुन्हा कोसळू नये असे वाटत असल्यास हा अंक सर्वांनी जरूर वाचला पाहिजे. यात फाळणीपूर्वी, फाळणी होताना आणि फाळणीनंतर अशी तीन प्रकरणे असून, अंकातील लेखांमुळे अंकाला एक संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे ; तो एक महत्वाचा दस्तऐवज ठरला

Add to BookShelf

  • Genre:
  • Originally Published:
  • Hardcover:

Overview

फाळणीच्या वेदना एक विस्मृत नरसंहार हा सांस्कृतिक वार्तापत्राचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित झालेला विशेषांक आहे. भारतावर फाळणीचे महासंकट पुन्हा कोसळू नये असे वाटत असल्यास हा अंक सर्वांनी जरूर वाचला पाहिजे. यात फाळणीपूर्वी, फाळणी होताना आणि फाळणीनंतर अशी तीन प्रकरणे असून, अंकातील लेखांमुळे अंकाला एक संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे ; तो एक महत्वाचा दस्तऐवज ठरला आहे.

पृष्ठे १९६ , प्रकाशक  – संस्कृती जागरण मंडळ
BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: NA
  • ISBN-10: NA
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “फाळणीच्या वेदना”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK

Registration

Forgotten Password?