-
Genre:Culture|Hindutva|History, Uncategorized
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:Marathi
Overview
राम आणि रावण यांचा संघर्ष म्हणजे मानवता आणि पशुता यांमधील संघर्ष होय. राम हा मानवतेचा प्रतिनिधी आहे. तर रावण हा पशुत्वाचा प्रतिनिधी आहे. विभीषण हा मानवतेचा पूजक आहे. प्रवासी मार्को पोलो याने भारतात प्रत्यक्ष प्रवास करून असे लिहिले होते की, नीतिमत्तेच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात अग्रेसर आहे.ही आपली कीर्ती पुन्हा प्राप्त होण्याकरता भारतावर रामराज्याचे संस्कार झाले पाहिजेत. वाल्मिकी रामायण नुसते ऐतिहासिक काव्य नसून मानवाचा जीवन मार्ग उजळवून टाकणारा तो एक दीपस्तंभ आहे. रामायणामध्ये सागराची गंभीरता, गंगेची पवित्रता व हिमालयाची उत्तुंगता आहे. श्रीरामांच्या चरित्रातील विविध पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न महिमा श्रीरामांचा या विशेषांकात केला आहे.
Average customer rating
There are no reviews yet.