-
Genre:History
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:Marathi
Overview
छत्रपती संभाजी महाराजांची अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीत १२८ लढाया जिंकून आपण नरसिंहाचे छावे आहोत हे दाखवून दिले, गोव्यात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्या धर्मांध पोर्तुगीजांच्या मुसक्या आवळल्या. धर्मांतरीत लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचे शिवाजी महाराजांनी सुरु केलेले पवित्र कार्य चालू ठेवले. सात लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाच्या अस्मानी संकटाला न जुमानता केवळ तीस पस्तीस हजार सैन्याच्या जोरावर त्यांनी औरंगजेबास जेरीस आणले. त्या आक्रमक सेनानी, कुशल प्रशासक, व धर्माभिमानी संभाजी महाराजांची खरी ओळख करून देणारा सांकृतिक वार्तापत्राचा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज विशेषांक.
Average customer rating
There are no reviews yet.