स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान
&

स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान

0 Ratings

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनजातीय बांधवांचा सहभाग लक्षणीय होता. कसलंही प्रशिक्षण किंवा प्रभावी नेतृत्व पाठीशी नसताना त्यांनी ब्रिटिशांशी निकराने लढा दिला. वेळप्रसंगी जीवाचे बलिदान देण्यास मागेपुढे पाहिले नाही. हा प्रेरणादायी इतिहास सगळ्यांना माहित व्हावा यासाठी संस्कृती जागरण मंडळाने ‘स्वतंत्रतालढ्यातील जनजातींचे योगदान’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील अपरिचित जनजातीय योद्ध्यांच्या ५० पेक्षा जास्त शौर्यगाथा या

Add to BookShelf

Overview

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनजातीय बांधवांचा सहभाग लक्षणीय होता. कसलंही प्रशिक्षण किंवा प्रभावी नेतृत्व पाठीशी नसताना त्यांनी ब्रिटिशांशी निकराने लढा दिला. वेळप्रसंगी जीवाचे बलिदान देण्यास मागेपुढे पाहिले नाही. हा प्रेरणादायी इतिहास सगळ्यांना माहित व्हावा यासाठी संस्कृती जागरण मंडळाने ‘स्वतंत्रतालढ्यातील जनजातींचे योगदान’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील अपरिचित जनजातीय योद्ध्यांच्या ५० पेक्षा जास्त शौर्यगाथा या पुस्तकात समाविष्ट आहेत.

पृष्ठसंख्या १७६,

BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: NA
  • ISBN-10: NA
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK

Registration

Forgotten Password?