-
Genre:Spiritual
-
Originally Published:
-
Hardcover:
Overview
वं. लक्ष्मीबाई उर्फ मावशी केळकर यांच्या गाजलेल्या रामायणावरील निवडक प्रवचनांचे संकलन. रामायण म्हणजे श्रीरामचंद्रांच्या सफल जीवनाची कहाणी आणि त्यांच्या जीवित साफल्याला सीतामाई कशी अनुकूल ठरली अशा आदर्श दाम्पत्य जीवनाचे उठावदार शब्दचित्र वंदनीय मावशी केळकर यांच्या प्रवचनात जागोजागी आढळेल. प्रवचनाच्या शेवटच्या भागात या तऱ्हेचे विवेचन बुद्धीपुरस्सर केलेले आहे ते सुज्ञांनी आवर्जून वाचावे.
BOOK DETAILS
- Hardcover:
- Publisher:
- Language: NA
- ISBN-10: NA
- Dimensions:
PREVIEW
Gallery Empty !