युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार

100.00

Category:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व भारतीय स्वातंत्र्य

लढ्यातील एक कार्यकर्तेडॉ .केशव बळीराम हेडगेवारहिंदुराष्ट्राला  सर्व स्तरांतील हिंदुसमाजाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देऊन शक्तिसंपन्न  संघटित करण्यासाठी त्याला हिंदुराष्ट्रवादाची तात्त्विक बैठक देण्यासाठी १९२५ साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलीसच्चे नेतृत्वत्यागसेवासमर्पण भावनादूरदर्शी विचार आणि शिस्तबद्धनिश्चल  व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होतीसंघ हे आपले कुटुंब आहे आणि कुटुंबात जसा आपण व्यवहार करतो, तसाच संघात केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती म्हणूनच संघकार्याची रचना कौटुंबिक मूल्यांवर त्यांनी केली. त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवलेसंघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार झालीआपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेली शिदोरीच जणू त्यांनी संघाला अर्पण केली.

संघ शक्ती: इति  ज्ञात्वा लोककल्याणकारक:।

येन संघ कृतस्तस्मै  केशवाय नमो नमः ।।

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार”