Look Inside
Sale!

पुस्तक संच – Special Offer

गोमांतक शुद्धीचा इतिहास + युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ

275.00 175.00

Categories: ,

गोमांतक शुद्धीचा इतिहास
गोमांतक शुद्धीचा इतिहास ज्या मंडळींनी शब्दबद्ध केला, त्याची त्यामागची भूमिकाही त्यापेक्षा निराळी नाही. बदलत्या काळात जुन्या घटना बेमालूमपणे मोडतोड करून पेश केल्या जात आहेत. यामागचे वास्तव दडवून एका वेगळ्या प्रकारच्या वर्णनाची निर्मिती करण्यात येत आहे. हा ग्रंथ अशा सर्वच प्रकारच्या प्रयत्नांना चोख उत्तर ठरू शकेल असे वाटते. 90 वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ पुनर्प्रकाशनासाठी उपलब्ध होऊ शकला तो श्री. मोरेशर जोशी यांच्यामुळेच. संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहेच, पण त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींनाही या पुस्तकाचा आधार ठरावा.

युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ
मानवतेच्या मूल्याची पायमल्ली हा मूल्यांच्या चर्चेच्या संदर्भातला मोठ्या टिकेचा विषय आहे. विविध मानवी समूह व गटांना दिली गेलेली अमानवीय व क्रूर वागणूक ही टिकेच्या केंद्रस्थानी येते. युरोपियन चर्चच्या बाबतीत या विषयांची चर्चा करताना मात्र या टिकेचा सूर काही नरमलेला दिसतो. त्याचे कारण हे वास्तव वरवर मांडले जात नाही. धर्माचा अतिरेक करणाऱ्यांची सत्तापिपासा त्यांच्याकडून काय करून घेते, याचा एक धावता इतिहास या पुस्तकाच्या निमित्ताने पाहायला मिळेल.

Weight 0.25 g
Language

Marathi

Pages

342, 56

Binding

Paperback

Author

Amita Apte,

Shankar Dhondo Kshirsagar

Publisher

Mumbai Tarun Bharat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुस्तक संच – Special Offer”