Look Inside

मुंबई तरुण भारत दिवाळी अंक २०१९

मुंबई तरुण भारत दिवाळी अंक २०१९

150.00

98 in stock

SKU: 594d46a0353c Category:

दरवर्षीप्रमाणे यंदाही दै. मुंबई तरुण भारतचा वैविध्यपूर्व विषयांनी नटलेला दिवाळी अंक
वाचकांच्या भेटींना देताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. या वर्षीच्या अंकात साहित्य
संमेलनातील वाचकांचे स्थान काय
, या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद वाचायला मिळेल.
त्याव्यतिरिक्त बंगालमधील संघ कार्यकर्त्यांच्या हत्यांमागचे जळजळीत वास्तव
, नागपूरमधील
पाणी वापर संस्थांची कार्यप्रणाली
, खिलाफत चळवळीची शंभरी,
सिंधुदुर्गातील मानव-डाॅल्फिन संघर्ष यासह कथा, कविता
आणि इतर अनेकविध वाचनीय मजकुराची मेजवानी. 

आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची, भरभराटीची जावो, ही अपेक्षा. शुभ दीपावली. 

Weight 258.00 g
Language

Marathi

Pages

194

Binding

Paperback

Publisher

Mumbai Tarun Bharat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुंबई तरुण भारत दिवाळी अंक २०१९”