Look Inside

माझी मैय्या! नर्मदा मैय्या!!

मैय्या केवळ प्रेम करणे जाणते. माणसा माणसात होते मैय्येचे दर्शन.  परिक्रमा वासींची काळजी मैय्या सर्वतोपरी करते. जे मैय्येचा मागे मागे चालतात ते परिक्रमा करतात, जे मैय्येचे बोट धरून चालतात त्यांची परिक्रमा होते पण जे खट्याळ असतात त्यांच्या दंडाला धरून मैय्या परिक्रमा करवून घेते.

परिक्रमा करायची आहे ?  मग हे अनुभव वाचाच ‘माझी मैय्या ! नर्मदा मैय्या !!’ या पुस्तकात.

20.00

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझी मैय्या! नर्मदा मैय्या!!”