Look Inside

गोमांतक शुद्धीचा इतिहास

गोमांतक शुद्धीचा इतिहास ज्या मंडळींनी शब्दबद्ध केला, त्याची त्यामागची भूमिकाही त्यापेक्षा निराळी नाही. बदलत्या काळात जुन्या घटना बेमालूमपणे मोडतोड करून पेश केल्या जात आहेत.

225.00

Categories: ,

गोमांतक शुद्धीचा इतिहास ज्या मंडळींनी शब्दबद्ध केला, त्याची त्यामागची भूमिकाही त्यापेक्षा निराळी नाही. बदलत्या काळात जुन्या घटना बेमालूमपणे मोडतोड करून पेश केल्या जात आहेत. यामागचे वास्तव दडवून एका वेगळ्या प्रकारच्या वर्णनाची निर्मिती करण्यात येत आहे. हा ग्रंथ अशा सर्वच प्रकारच्या प्रयत्नांना चोख उत्तर ठरू शकेल असे वाटते. 90 वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ पुनर्प्रकाशनासाठी उपलब्ध होऊ शकला तो श्री. मोरेशर जोशी यांच्यामुळेच. संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहेच, पण त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींनाही या पुस्तकाचा आधार ठरावा.

Weight 386 g
Language

Marathi

Pages

342

Binding

Paperback

Author

Shankar Dhondo Kshirsagar

Publisher

Mumbai Tarun Bharat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गोमांतक शुद्धीचा इतिहास”