युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ
युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ
Look Inside

युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ

धर्माचा अतिरेक करणाऱ्यांची सत्तापिपासा त्यांच्याकडून काय करून घेते, याचा एक धावता इतिहास या पुस्तकाच्या निमित्ताने पाहायला मिळेल.

50.00

मानवतेच्या मूल्याची पायमल्ली हा मूल्यांच्या चर्चेच्या संदर्भातला मोठ्या टिकेचा विषय आहे. विविध मानवी समूह व गटांना दिली गेलेली अमानवीय व क्रूर वागणूक ही टिकेच्या केंद्रस्थानी येते. युरोपियन चर्चच्या बाबतीत या विषयांची चर्चा करताना मात्र या टिकेचा सूर काही नरमलेला दिसतो.

त्याचे कारण हे वास्तव वरवर मांडले जात नाही. धर्माचा अतिरेक करणाऱ्यांची सत्तापिपासा त्यांच्याकडून काय करून घेते, याचा एक धावता इतिहास या पुस्तकाच्या निमित्ताने पाहायला मिळेल.

Weight 49 g
Language

Marathi

Pages

342

Binding

Paperback

Author

Amita Apte

Publisher

Mumbai Tarun Bharat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ”