राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस बाळासाहेबांचे स्मरण त्यांचा गौरव करण्यासाठी नव्हे तर आपली गरज म्हणून करावयाचे. एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होऊन बाळासाहेब सुमारे साठ वर्षे संघाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात होते. रा.स्व. संघाची स्थापना झाल्यानंतर पुढल्याच वर्षी बाळासाहेबांनी संघात प्रवेश केला. गण-शिक्षक ते सरसंघचालक हा बाळासाहेबांचा संघातील प्रवास म्हणजे संघाचा सत्तर वषारचा इतिहास आहे. राष्ट्रला परम वैभवशाली करण्याचे आपले ध्येय गाठण्यासाठी संघाने व्यक्ती-निर्माणच मार्ग स्वीकारला. बाळासाहेबांचे जीवन म्हणजे आपल्या देशातील हिंदुत्व
चळवळीचा अलीकडच्या काळातील आलेख होय ! या विशेषांकामुळे तो समजून घेण्यास वाचकांना काही अंशी मदत होईल.
Sale!
द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस

Reviews
There are no reviews yet.