Look Inside

डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आविष्कार

डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आविष्कार

200.00

98 in stock

SKU: 7f0773887581 Categories: ,

रा. स्व. संघाचा जन्म हा एका विशिष्ट काळात घडत असलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा परिणाम आहे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व त्यांच्या समकालीन
महापुरुषांच्या समाज चिंतनाचा हा आविष्कार मानावा लागेल. विद्यमान प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक ही वैचारिक प्रक्रिया समजून घेण्यास मदत करेल
, असा विश्वास वाटतो.

Weight 179.00 g
Language

Marathi

Pages

132

Binding

Paperback

Publisher

Mumbai Tarun Bharat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आविष्कार”

Your email address will not be published. Required fields are marked *