Look Inside

भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते

भारतात घडत असलेल्या राजकीय स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने चर्चा घडत असते, ती ‘भारतीय राष्ट्रवादाची.’ या देशातल्या कितीतरी महापुरुषांनी भारतीय राष्ट्रवादाविषयी स्वतःची एक भूमिका मांडली आहे. येथील माती, सांस्कृतिक वारसा, विचाराची पद्धत आणि राष्ट्र म्हणून केलेला संकटांचा मुकाबला यातून भारतीय राष्ट्रवाद साकारण्याची प्रक्रिया आजही सुरूच आहे. त्याचा परिचय करून देणारे हे पुस्तक. रा. स्व. संघाचे मा. सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी यांच्या प्रस्तावनेसह…

180.00

100 in stock

SKU: f1ee5f60b82b Categories: ,

भारतात घडत असलेल्या राजकीय स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने चर्चा घडत असते, ती ‘भारतीय राष्ट्रवादाची.’ या देशातल्या कितीतरी महापुरुषांनी भारतीय राष्ट्रवादाविषयी स्वतःची एक भूमिका मांडली आहे. येथील माती, सांस्कृतिक वारसा, विचाराची पद्धत आणि राष्ट्र म्हणून केलेला संकटांचा मुकाबला यातून भारतीय राष्ट्रवाद साकारण्याची प्रक्रिया आजही सुरूच आहे. त्याचा परिचय करून देणारे हे पुस्तक. रा. स्व. संघाचे मा. सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी यांच्या प्रस्तावनेसह…

Weight 140.00 g
Language

Marathi

Pages

102

Binding

Paperback

Publisher

Mumbai Tarun Bharat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते”