&

आनंदमठ

0 Ratings

वंदे मातरम या दोन शब्दांनी सध्या राजकारण ढवळून निघाले आहे. अनेकांना हे माहिती आहे कि स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी प्रेरित करणारे हे दिव्य गीत प्रसिद्ध बंगाली लेखक – कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले आहे. त्यांच्या ‘आनंद मठ’ या विख्यात कादंबरीत हे गीत आले आहे. ही कादंबरी मुळात बंगालमध्ये जे संन्यासांचे बंड म्हणून गाजले त्यावर आधारित

Out of stock

Add to BookShelf

Overview

वंदे मातरम या दोन शब्दांनी सध्या राजकारण ढवळून निघाले आहे. अनेकांना हे माहिती आहे कि स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी प्रेरित करणारे हे दिव्य गीत प्रसिद्ध बंगाली लेखक – कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले आहे. त्यांच्या ‘आनंद मठ’ या विख्यात कादंबरीत हे गीत आले आहे. ही कादंबरी मुळात बंगालमध्ये जे संन्यासांचे बंड म्हणून गाजले त्यावर आधारित आहे. मूळ कादंबरी बंगला भाषेत आहे. पण अनेक भारतीय भाषात तिचा अनुवाद झाला आहे. 

BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: NA
  • ISBN-10: NA
  • Dimensions:
Customer Reviews

BOOKS BY &

SHARE THIS BOOK

Registration

Forgotten Password?