Look Inside

हिंदुत्वाच्या प्रकाशात ‘स्त्री’ चिंतन

निरनिराळ्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक स्त्री पुरुष कार्यकर्त्यांची सध्याची मन:स्थिती अशी आहे स्वतः ची व्यक्तिगत प्रतिमा हि पुरोगामी अशीच प्रकट झाली पाहिजे आणि अशी प्रतिमा राहण्यासाठी सोपी युक्ती म्हणजे जे जे भारतीय आहे, जे जे हिंदू जीवन आहे, ते ते टाकाऊ आहे, त्याज्य आहे असाच घोषा लावायचा व आपली पुरोगामी प्रतिमा कायम ठेवायची.

250.00

4 in stock

SKU: 8ebbbd59d2d3 Categories: , , ,

निरनिराळ्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक स्त्री पुरुष कार्यकर्त्यांची सध्याची मन:स्थिती अशी आहे स्वतः ची व्यक्तिगत प्रतिमा हि पुरोगामी अशीच प्रकट झाली पाहिजे आणि अशी प्रतिमा राहण्यासाठी सोपी युक्ती म्हणजे जे जे भारतीय आहे, जे जे हिंदू जीवन आहे, ते ते टाकाऊ आहे, त्याज्य आहे असाच घोषा लावायचा व आपली पुरोगामी प्रतिमा कायम ठेवायची.

Weight 585.00 g
Author

Sunila Sowni

Publisher

Bhartiya Vichar Sadhana