Look Inside

साधनेची संजीवनी

सुखी संसारात राहूनही लागलेली ईश्वर दर्शनाची ओढ. जीव शिव मिलनाचा लागलेला ध्यास पूर्णा ला हिमालय प्रवासाला घेऊन जातो. खर तर हि ओढ प्रत्येक जीवाचे असते. शिवमय होण्याची !

180.00

5 in stock

SKU: 56b5eb9b43c5 Category:

सुखी संसारात राहूनही लागलेली ईश्वर दर्शनाची ओढ. जीव शिव मिलनाचा लागलेला ध्यास पूर्णा ला हिमालय प्रवासाला घेऊन जातो. खर तर हि ओढ प्रत्येक जीवाचे असते. शिवमय होण्याची ! पण स्वतःत लपलेलं शिवत्व ओळखण्यासाठी लागते संवेदनक्षमता !  प्रत्येक जीवाला लागलेला ध्यास, आंस ‘साधनेच्या संजीवनीत ‘ शब्द रूपाने प्रवास घडवते शिवात्वाकडे जाण्याचा ! 

असा हा मुक्त चिंतनातून साधनेच्या पैलूंच्या आविष्काराचा घेतलेला वेध ….

Weight 223.00 g
Language

Marathi

Pages

184

Binding

Paperback

Author

Kumkuma Neurgaonkar

Publisher

Snehal Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साधनेची संजीवनी”