विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्

वेदांपासून ते पुराणा पर्यंत आलेली माहिती अमूर्त अशा विष्णूची होय. या माहितीची सांगड विष्णूच्या विविध प्रकारच्या मुर्तींशी घालण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केलेला आहे.

175.00

6 in stock

SKU: 40cd187887f1 Categories: , ,

वेदांपासून ते पुराणा पर्यंत आलेली माहिती अमूर्त अशा विष्णूची होय. या माहितीची सांगड विष्णूच्या विविध प्रकारच्या मुर्तींशी घालण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केलेला आहे. हे करीत असताना  श्रीविठ्ठल, वैकुंठ इत्यादी देवतांच्या मूर्ती संदर्भात वेगळा विचारही येथे केलेला आहे व त्यांचे संबंधी विस्तृत विवेचनही केले आहे. थोडक्यात म्हणजे विष्णूची इत्थंभूत आणि तीही सचित्र माहिती देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे , किंबहुना विश्वरूप  विष्णूचे लघुदर्शन येथे घडविलेले आहे. वेदांपासून ते पुराणा पर्यंत आलेली माहिती अमूर्त अशा विष्णूची होय. या माहितीची सांगड विष्णूच्या विविध प्रकारच्या मुर्तींशी घालण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केलेला आहे. हे करीत असताना  श्रीविठ्ठल, वैकुंठ इत्यादी देवतांच्या मूर्ती संदर्भात वेगळा विचारही येथे केलेला आहे व त्यांचे संबंधी विस्तृत विवेचनही केले आहे. थोडक्यात म्हणजे विष्णूची इत्थंभूत आणि तीही सचित्र माहिती देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे , किंबहुना विश्वरूप  विष्णूचे लघुदर्शन येथे घडविलेले आहे. 

Weight 218.00 g
Language

Marathi

Pages

144

Binding

Paperback

Publisher

Snehal Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्”