Look Inside
Sale!

राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वातंत्र्य, समता आणि सामाजिकता न्यायावर आधारित नवसमाज निर्माण व्हावा अशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. म्हणून त्यांनी राजकीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यलढयाला प्राधान्य दिले व एकाकीपणे लढा सुरू ठेवला.
अस्पृश्यांची गुलामगिरीतून मुक्तता करणे अस्पृश्योद्धार देशाच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा होताच, परंतु मानवतेच्या दृष्टीने देखील त्याचे महत्त्व जास्त असल्याने त्यांनी मानव मुक्तीच्या लढयाला प्राधान्य दिले.
समाजाविषयीची त्यांची तळमळ, राष्ट्रप्रतीचा त्यांचा भक्तीभाव अशा त्या राष्ट्रसमर्पित महामानवाला लाख लाख प्रणाम!

250.00 150.00

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर”