डॉ हेडगेवार

Dr Hedgewar, डॉ हेडगेवार

50.00

5 in stock

SKU: ff29c8a875a9 Categories: ,

संघाच्या स्वयं सेवकांसाठी डॉक्टरांचे जीवन हा केवळ कुतूहलाचा किंवा सामान्य ज्ञानाचा विषय नाही. तो आपला आदर्श आहे. ते आपले स्फुर्तीकेंद्र आहे. डॉक्टरांच्या दिव्य भव्य चरित्राच्या मनन चिंतनाने अनेक समस्या सुटतील; अनेक प्रश्नांची उत्तरे गवसतील, अनेक शंकाकुशंका नाहीशा होतील. आपणही असेच ध्येय समर्पित जीवन जगावे असा विचार हृदयात रुजेल. विशेषतःबाल स्वयंसेवकांना आवडेल व  समजेल अशा पद्धतीने हे चरित्र डॉक्टरांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाला थोडेसे कथारूप देऊन सध्या सोप्या भाषेत लिहिण्यात आले आहे. 

Weight 087.00 g
Publisher

Bhartiya Vichar Sadhana