Biography

Sohanlal G. Sharma
सोहनलाल जी. शर्मा, बी.कॉम. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध विक्रीकर सल्लगार असून १९५९ पासून ते विक्रीकर व अन्य तत्सम कायद्याची प्रॅक्टिस करत असत. जीएसटी कायद्याचा त्यांचा गाढ अभ्यास असून व्यापारी मित्र मासिकाचा जीएसटी विभाग ते पाहतात.
व्यापारी मित्राचे संपादक श्री. जी. डी. शर्मा यांच्याबरोबर सहाय्यक संपादक म्हणून ते काम करीत आहेत.
व्यापारी मित्र मासिकातर्फे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागात आयोजित केलेला जमाखर्च आणि करविषयक ९४ ज्ञानसत्रात विविध कायद्यासंबंधित त्यांनी मार्गदर्शन केले आहे.