Biography

Author Picture

CA. Milind Sharma

मिलिंद शर्मा, चार्टर्ड अकौंटंट असून गेली २६ वर्ष पुण्यात आयकर, लेखापरीक्षांची प्रॅक्टिस करत आहेत. व्यापारी मित्र या लोकप्रिय मासिकाचे ते सहाय्यक संपादक आहेत. व्यापारी मित्रतर्फे आयोजित ज्ञानसत्रात त्यांनी आयकर, जमाखर्च या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.