Biography

CA.Anil.Jakhotiya
सीअे. अनिल एन. जाखोटिया चार्टर्ड अकौंटंट असून गेली ३४ वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करत आहेत.
चार्टर्ड अकौंटंटच्या इंटरमिजिएट परीक्षेमध्ये त्यांचे नाव राष्ट्रीय गुणवत्ता यादीत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी आयकर, लेखापरीक्षण, टॅक्स, प्लॅनिंग, जीएसटी या विषयांवर प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी अनेक व्यापाऱ्यांचे जीएसटी विषयांवर सेमिनारद्वारा उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.
पुण्याच्या विपश्यना केंद्राचे ट्रेझरर व ट्रस्टी म्हणूनगेली २५ वर्ष सक्रिय कार्यरत आहेत.
अलायन्स क्लब ऑफ पुणे या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच अन्य पदांवर गेली २१ वर्ष कार्यरत आहेत.
शिकण्याची संधी त्यांनी मिळवून दिली आहे. अनाथ मुले व महिलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेशी ते निगडित आहेत.