प्रकाशक : भारतीय शिक्षण मंडल

  

 
Our Book Price: R 120.00

For Printed Books: Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

एक अभिनव शैक्षणिक प्रयोग : सिंहावलोकन  

भारतीय शिक्षण मंडळ याच विचाराचे सूत्र घेऊन संशोधन, प्रशिक्षण, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पंचाशिलेच्या आधारे गेली अनेक वर्षे काम करीत आहे. प्रचलित शिक्षण प्रणालीला पर्याय म्हणून भारतीय शिक्षणाचे एक प्रतिमान उभे करण्याची धडपड विविध प्रयोगा द्वारे चालू आहे. 

सूमारे बावन्न वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही विज्ञान आणि भारतीय जीवन मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्यात भारतीय शासन  व समाजाला अत्यंत मर्यादित किंबहुना अल्प यश प्राप्त झाले आहे असे म्हणावे लागेल. शिक्षणा बाबत जाहीर घोषणा भरपूर झाल्या पण त्याची अंमलबजावणी करण्यात आपण फारच कमी पडलो असे इतिहास सांगतो. 

.

लेखक : डॉ. वामन गोगटे  

NA

अंतरंग

प्रकरण १:  गुरुकुलाचा प्रारंभ 
प्रकरण २:  पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ची सद्यस्थिती
प्रकरण ३:  शिक्षक – प्रशिक्षण
प्रकरण ४: अध्यापन विषय व पद्धती
प्रकरण ५:  पालक – संपर्क
प्रकरण ६:  समाजाचा सहभाग
प्रकरण ७:  शासनाची भूमिका


Book details:

In Stock : 8
Pages : 116
ISBN No : 978-81-924117-7-0
Binding : Paper
Weight : 176 grams

Our Partners
Login Form
 
Username:
Password: