प्रकाशक : महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ

  

 
Our Book Price: R 125.00

For Printed Books: Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

संत, समाज आणि शिक्षण  

संपादक : म. स. पेठे, श्री. वा. कुलकर्णी

परचक्राचे आक्रमण भारतभूमीवर झाल्यावर पाहतापाहता राजे-सरदार, त्यांचे वैभव, मंदिरे, समृद्ध अशी गावे छिन्नभिन्न झाली. अशा वेळी संत-वाङ्मयाने, वाणीने, चरित्राने सामान्य माणसांना आधार दिला. त्यांचे मनोबल टिकविले. स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वत्व टिकविले.

संत हे महान नीतिशिक्षक होते. संतांनी केलेल्या या कार्याचा अभ्यास आपल्या शाळांमधून, महाविद्यालयांमधून सविस्तर होण्याची गरज आहे. अशा अभ्यासामुळे अध्यापकांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होईलच, शिवाय त्यातून विद्यार्थ्यांची जडणघडण होण्यास मदत होईल.

आजच्या शैक्षणिक परिभाषेत संतांचे शिक्षणविचार कदाचित सापडणार नाहीत, पण संत हे लोकशिक्षक होते. त्यांच्या लोकशिक्षणाच्या कार्यातून आपल्याला निश्‍चितच ‘शिक्षणविचार’ सापडतील. आपल्या मातीतून स्फुरलेल्या या शैक्षणिक विचारांचा शोध या पुस्तकात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

.

लेखक : संकलन  

-

अंतरंग

१. भारतीय संत आणि त्यांचा शिक्षणविचार, २. अनौपचारिक शिक्षणाची तात्त्विक बैठक, ३. संत वाङ्मयाचे अध्ययन, अध्यापन, ४. संतांना उमगलेला शिक्षणआशय, ५. आदिशक्ती मुक्ताबाई, ६. ज्ञानेश्‍वरीतील सद्गुण, स्थितप्रज्ञता आणि विवेक, ७. मला भेटलेले तुकोबा, ८. तुकोबांची अभंगवाणी, ९. संत तुकाराम आणि चार पुरुषार्थ, १०. संत तुकारामांचा शिक्षणविचार, ११. समर्थ रामदासांची तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, मूल्यमीमांसा, १२. एक श्रेष्ठ जाणती कळा, १३. ‘समर्थ-कुटुंब संस्था’ : माणूस घडविणारी प्रयोगशाळा, १४. समर्थ रामदास, जॉन मिल्टन आणि लॉक (१७वे शतक), १५. राष्ट्रसंतांची शैक्षणिक प्रणाली काळाची गरज, १६. राष्ट्रसंतांचे शैक्षणिक विचार, १७. राष्ट्रसंतांचे शैक्षणिक योगदान, १८. शिक्षणतज्ज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी, १९. कर्मयोगी संत श्री गाडगेबाबा, २०. संत गाडगेबाबा : दोन टिपणे, २१. लोकशिक्षक धुंडामहाराज देगलूरकर, २२. ‘जीवन-विद्या’कार वामनराव पै, २३. लेखक पत्तासूची

Book details:

In Stock : 3
Pages : 160
ISBN No : -
Binding : Paper
Weight : 181 grams

Our Partners
Login Form
 
Username:
Password: