प्रकाशक : भारतीय शिक्षण मंडल

  

 
Our Book Price: R 130.00

For Printed Books: Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

चैत्रोत्सव  

भारतीय शिक्षण मंडळ, धुळे शाखेच्या वतीने  दरवर्षी वर्षाप्रतीपादेच्या निमित्ताने ज्ञान यज्ञाचे आयोजन केले जाते. जीवनाला स्पर्श करणाऱ्या  विविध ज्ञान शाखांची माहिती समाजातील सर्व घटकांच्या पर्यंत पोचावी त्यासाठी आपल्या परंपरा, आपला इतिहास, आपली बलस्थाने, आपल्यापुढे असलेली आव्हाने इ. विविध बाबांवर व्याख्याने  आयोजित  केली जातात. गेले दहा वर्षे हा उपक्रम चालू  आहे. प्रख्यात संस्कुत तज्ज्ञ डॉ. मो. दि. पराडकर, समाज शास्त्राचे अभ्यासक श्री. भूकुजी इदाते, डॉ. मु. ब. शहा, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, श्रीम. सुलभाताई भानगावकर सामाजिक कार्यकर्ते श्री. गिरीश प्रभुणे आदि अनेक या व्यासपीठावर आले आहेत. त्यांच्या  ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ धुळेकारांना मिळाला आहे. या पुढेही हे ज्ञानसत्र चालू राहावे अशीच सर्वांची अपेक्षा आहे. आपण ह्या पुस्तकातील व्याख्याने वाचावीत. त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर वाचावीत.

.

लेखक : डॉ. विवेकानन्द चितले  

NA

अंतरंग

               संस्कृत साहित्यातील विनोद

इतिहासाचार्य राजवाडे, व्यक्ती आणि कार्य

खानदेशचा इतिहास

श्री गुरुजींचे राष्ट्र चिंतन

अक्षर शिक्षण

सामाजिक समरसता व शिक्षण

शिक्षनांतील करिअरिज़म

एकविसाव्या शतकातील शिक्षण

समाज हितकारक शिक्षण

उजेडाचा ध्यास

समरसतेची परंपरा

विकासाचा बोध आणि अनुबोध

Book details:

In Stock : 1
Pages : 160
ISBN No : 978-81-924168-0-9
Binding : Paper
Weight : 180 grams

Our Partners




Login Form
 
Username:
Password: