Picture of एक अभिनव शैक्षणिक प्रयोग : सिंहावलोकन

एक अभिनव शैक्षणिक प्रयोग : सिंहावलोकन

भारतीय शिक्षण मंडळ याच विचाराचे सूत्र घेऊन संशोधन, प्रशिक्षण, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पंचाशिलेच्या आधारे गेली अनेक वर्षे काम करीत आहे. प्रचलित शिक्षण प्रणालीला पर्याय म्हणून भारतीय शिक्षणाचे एक प्रतिमान उभे करण्याची धडपड विविध प्रयोगा द्वारे चालू आहे.  भारतीय शिक्षण मंडळ याच विचाराचे सूत्र घेऊन संशोधन , प्रशिक्षण , प्रबोधन , प्रकाशन व संघटन या पंचाशिलेच्या आधारे गेली अनेक वर्षे काम करीत आहे. प्रचलित शिक्षण प्रणालीला पर्याय म्हणून भारतीय शिक्षणाचे एक प्रतिमान उभे करण्याची धडपड विविध प्रयोगा द्वारे चालू आहे.   सूमारे बावन्न वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही विज्ञान आणि भारतीय जीवन मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्यात भारतीय शासन  व समाजाला अत्यंत मर्यादित किंबहुना अल्प यश प्राप्त झाले आहे असे म्हणावे लागेल. शिक्षणा बाबत जाहीर घोषणा भरपूर झाल्या पण त्याची अंमलबजावणी करण्यात आपण फारच कमी पडलो असे इतिहास सांगतो.  सू मारे बावन्न वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही विज्ञान आणि भारतीय जीवन मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्यात भारतीय शासन  व समाजाला अत्यंत मर्यादित किंबहुना अल्प यश प्राप्त झाले आहे असे म्हणावे लागेल. शिक्षणा बाबत जाहीर घोषणा भरपूर झाल्या पण त्याची अंमलबजावणी करण्यात आपण फारच कमी पडलो असे इतिहास सांगतो.  
Availability: 8 in stock
₹ 120.00

भारतीय शिक्षण मंडळ याच विचाराचे सूत्र घेऊन संशोधन, प्रशिक्षण, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पंचाशिलेच्या आधारे गेली अनेक वर्षे काम करीत आहे. प्रचलित शिक्षण प्रणालीला पर्याय म्हणून भारतीय शिक्षणाचे एक प्रतिमान उभे करण्याची धडपड विविध प्रयोगा द्वारे चालू आहे. 

सूमारे बावन्न वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही विज्ञान आणि भारतीय जीवन मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था विकसित करण्यात भारतीय शासन  व समाजाला अत्यंत मर्यादित किंबहुना अल्प यश प्राप्त झाले आहे असे म्हणावे लागेल. शिक्षणा बाबत जाहीर घोषणा भरपूर झाल्या पण त्याची अंमलबजावणी करण्यात आपण फारच कमी पडलो असे इतिहास सांगतो. 

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345