Picture of भारतीय ज्ञानाचा खजिना

भारतीय ज्ञानाचा खजिना

Manufacturer: Snehal Prakashan
अद्भुत ज्ञानाची कवाडे किलकिली करण्याचा लहानसा प्रयत्न म्हणजे प्रशांत पोळ यांनी लिहिलेले भारतीय ज्ञानाचा खजिना हे पुस्तक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मान. डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक निश्चितच आपले कुतूहल चाळवणारे आहे.पुस्तक वाचताना, जाणवते की आपल्या पूर्वजांच्या ज्ञानासंबंधी थोडं फार, जे काय आपण समजू शकलो आहोत, ते अफाट आहे. अद्भुत आहे. जबरदस्त आहे. हे असं ज्ञान आपल्या पुर्वजां जवळ केंव्हा आलं आणि कुठून आलं, हे आजही फार मोठं कोडं आहे आणि हे काही फक्त भावनिकरित्या म्हणण्याची गरज नाही की आम्ही ज्ञानाच्या / संपत्तीच्या / समृध्दीच्या बाबतीत जगात सर्वश्रेष्ठ होतो... आज ह्या सर्व गोष्टींचे खणखणीत पुरावे आपल्या समोर येताहेत.मात्र आपल्या जवळ हे अफाट ज्ञान होतं / आहे, हे आपल्याला आणि आपल्या नवीन पिढीला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. ते नाही, म्हणून आजही बोधायनचा प्रमेय, पायथोगोरसचा थिओरम म्हणूनच शिकवला जातो. वास्को-डी-गामा ने भारत शोधला असंच म्हटलं जातं. कोपर्निकसने प्रकाशाचा वेग शोधला असंच सांगितलं जातं. जगात नाट्यशास्त्र हे ग्रीक लोकांनी आणलं असंच मांडलं जातं.... अश्या अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणूनच ही जळमटं दूर करून, अगदी स्वच्छ मनाने आपल्या इतिहासाकडे बघण्याची गरज आहे. मुस्लिम आक्रांता भारतात येण्याच्या आधी, जगभरात आपला कसा दबदबा होता, हे ही जाणून घेण्याची गरज आहे.हे पुस्तक याबाबतीत काही मदत करेल अशी आशा वाटते..! यातील अनेक लेख सोशल मिडियावर अक्षरशः गाजले. फेसबुक आणि व्हाट्सअप; सारख्या माध्यमांतुन हे लेख लाखों लोकांपर्यंत पोहोचले. विशेषतः बाणस्तंभ, & पंचमहाभुतांच्या मंदिरांचे रहस्य वगैरे लेख आजही व्हाॅट्स अपवर वेगवेगळ्या ग्रुप्समधे फिरत असतात.
Availability: 30 in stock
₹ 200.00

अद्भुत ज्ञानाची कवाडे किलकिली करण्याचा लहानसा प्रयत्न म्हणजे प्रशांत पोळ यांनी लिहिलेले ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ हे पुस्तक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मान. डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक निश्चितच आपले कुतूहल चाळवणारे आहे.
पुस्तक वाचताना, जाणवते की आपल्या पूर्वजांच्या ज्ञानासंबंधी थोडं फार, जे काय आपण समजू शकलो आहोत, ते अफाट आहे. अद्भुत आहे. जबरदस्त आहे. हे असं ज्ञान आपल्या पुर्वजां जवळ केंव्हा आलं आणि कुठून आलं, हे आजही फार मोठं कोडं आहे आणि हे काही फक्त भावनिकरित्या म्हणण्याची गरज नाही की आम्ही ज्ञानाच्या / संपत्तीच्या / समृध्दीच्या बाबतीत जगात सर्वश्रेष्ठ होतो... आज ह्या सर्व गोष्टींचे खणखणीत पुरावे आपल्या समोर येताहेत.मात्र आपल्या जवळ हे अफाट ज्ञान होतं / आहे, हे आपल्याला आणि आपल्या नवीन पिढीला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. ते नाही, म्हणून आजही बोधायनचा प्रमेय, पायथोगोरसचा थिओरम म्हणूनच शिकवला जातो. वास्को-डी-गामा ने भारत शोधला असंच म्हटलं जातं. कोपर्निकसने प्रकाशाचा वेग शोधला असंच सांगितलं जातं. जगात नाट्यशास्त्र हे ग्रीक लोकांनी आणलं असंच मांडलं जातं.... अश्या अनेक गोष्टी आहेत. 

आणि म्हणूनच ही जळमटं दूर करून, अगदी स्वच्छ मनाने आपल्या इतिहासाकडे बघण्याची गरज आहे. मुस्लिम आक्रांता भारतात येण्याच्या आधी, जगभरात आपला कसा दबदबा होता, हे ही जाणून घेण्याची गरज आहे.हे पुस्तक याबाबतीत काही मदत करेल अशी आशा वाटते..!

यातील अनेक लेख सोशल मिडियावर अक्षरशः गाजले. फेसबुक आणि ‘व्हाट्सअप’ सारख्या माध्यमांतुन हे लेख लाखों लोकांपर्यंत पोहोचले. विशेषतः ‘बाणस्तंभ’, ‘पंचमहाभुतांच्या मंदिरांचे रहस्य’ वगैरे लेख आजही व्हाॅट्स अपवर वेगवेगळ्या ग्रुप्समधे फिरत असतात.

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345