Picture of अरब-इस्राएल संघर्ष

अरब-इस्राएल संघर्ष

Manufacturer: Snehal Prakashan
इजिप्त, जॉर्डन, सिरिया, लेबानन या बलाढ्य अरब राष्ट्रांनी चहुबाजूंनी वेढलेले इस्राएल हे क्षेत्रफळाने व लोकसंख्येने लहान राष्ट्र गेली ६६ वर्षे सतत संघर्ष करत उच्च मनोबल आणि देशभक्तीमुळे आजपर्यंत अभिमानाने टिकून आहे. १९४८ मध्ये इस्राएल हा स्वतंत्र देश उदयाला आला आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी या राष्ट्राला स्वातंत्र्य टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागला. पुढे १९५६, १९६७ व १९७३ मध्ये युद्धे झाली. त्यांची पृष्ठभूमी, दाहकता, जय-पराजय व परिणाम यांची तपशीलवार माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न आहे.
Availability: Out of stock
₹ 275.00

इजिप्त, जॉर्डन, सिरिया, लेबानन या बलाढ्य अरब राष्ट्रांनी चहुबाजूंनी वेढलेले इस्राएल हे क्षेत्रफळाने व लोकसंख्येने लहान राष्ट्र गेली ६६ वर्षे सतत संघर्ष करत उच्च मनोबल आणि देशभक्तीमुळे आजपर्यंत अभिमानाने टिकून आहे.

१९४८ मध्ये इस्राएल हा स्वतंत्र देश उदयाला आला आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी या राष्ट्राला स्वातंत्र्य टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागला. पुढे १९५६, १९६७ व १९७३ मध्ये युद्धे झाली. त्यांची पृष्ठभूमी, दाहकता, जय-पराजय व परिणाम यांची तपशीलवार माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न आहे.

Recently viewed products

अरब-इस्राएल संघर्ष

इजिप्त, जॉर्डन, सिरिया, लेबानन...

Leave a Message. X

: *
: *
: *
:
Call us: +91-1145633345